नंदूरबार जिप पतसंस्था निवडणूकीत विकास पॅनल ला मतदानाचे आवाहन
April 04, 2025
0
*नंदुरबार जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था लि ,नंदुरबार पंचवार्षिक निवडणूक2025 विकास पॅनल तर्फे आपणास जाहीर विनंती सन्माननीय सभासद बंधू भगिनींना जाहीर विनंती विकास पॅनल मधून सन 2024 ते 2025 ते 2029 तेज 30 या कार्यासाठी निवडणूक लढवीत आहेत आमची निशाणी कप बशी हे चिन्ह आहे सर्वांगीण विकासासाठी घडवून आणण्यासाठी आपले अमूल्य मत कप बशी चिन्ह समोर फुलीचा शिक्का मारून विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे ही नर्म विनंती आपली निशाणी आहेत कप बशी मतदान दिनांक व वेळ रविवार दिनांक 6 4 2025 सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत* आहे .