Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


मुक्ताईनगर येथे बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्यासाठी मिंटीगमध्ये दिले अधिकारी यांना निवेदन

 मुक्ताईनगर येथे संजय गायकवाड , मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी
यांच्या  मार्गदर्शनाखाली  मतदार यादीची बैठक संपन्न सर्व राजकीय तालुका पक्षप्रमुखांनी बी एल ओ  यादी त्वरित द्यावी  संदर्भात ही मीटिंग आयोजक मुक्ताईनगर तहसीलदार गिरीश वखारे निवडणूक  नायब तहसीलदार प्रदीप् झांबरे नायब तहसीलदार निकेतन वाडे यांनी संभाव्य निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीआधी बी एल ओ ची यादी सादर करावी नवीन ८ नंबरचा फॉर्म भरून नवयुकांचे  नावे नोंदवावी ७फार्म मध्ये गावातून कायमस्वरूपी बाहेर जाणारी अथवा मयत व्यक्तींची नावे वगडावी  नमुना६  नंबर नावे दुरुस्त करावी विरोधी तालुका पक्ष प्रमुखांच्या वतीने मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी मुक्ताइनगर तहसीलदार यांना बॅलेट पेपरवर  निवडणूक घेण्यासाठी निवेदन देण्यात आले अन्यथा ईव्हीएम मशीन वर बहिष्कार टाकला जाईल असे या  निवेदनात नमूद होते काँग्रेस कमिटीचे ओबीसी राज्य उपाध्यक्ष डॉ जगदीश पाटील तालुका अध्यक्ष दिनेश पाटील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख छोटू भोई राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष डी ओ पाटील मनसेचे तालुका अध्यक्ष मधुकर भोई वंचित बहुजन आघाडीचे नेते सोनवणे बहुजन मुक्ती मोर्चा रावेर लोकसभा अध्यक्ष प्रमोद सौंदडे रवी जाधव भाजपाचे युवा नेते पंकज कोळी,काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुरेश पाटील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे बोदडे तसेच अजित पवार गट  राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष व सहकारी या बैठकीत उपस्थित होते मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड साहेबांनी सर्व उपस्थित त्यांचे ऑनलाइन आभार मानले व मतदार नोंदणीच्या संदर्भात ज्या काही दुरुस्त्या होत्या त्यांचे लेखी नोंद  ऑनलाईन दखल घेण्यात आली निवडणूक आयोगाने परिपत्रकानुसार दिलेले  विषय मीटिंगमध्ये आवर्जून घेण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.