Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


संत शिरोमणी रविदास मंडळा तर्फे शिवजयंती साजरी

संत शिरोमणी रोहिदास व्यायाम शाळा नंदुरबार चर्मकार समाज तर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली सकाळी 11 वाजता प्रतिमापूजन करण्यात आली सर्व समाज बांधव युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते संध्याकाळी मिरवणूक मध्ये पाण्याची बॉटल वाटण्यात आली सर्व समाज बांधव यांनी परिश्रम घेतले*
संत शिरोमणी रोहिदास व्यायाम शाळा नंदुरबार चर्मकार समाज तर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली सकाळी 11 वाजता प्रतिमापूजन करण्यात आली सर्व समाज बांधव युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते संध्याकाळी मिरवणूक मध्ये पाण्याची बॉटल वाटण्यात आली सर्व समाज बांधव यांनी परिश्रम घेतले* संतोष अहिरे विजय अहिरे मुकेश अहिरे प्रवीण अहिरे मोहन अहिरे परमल समशेर हेमंत अहिरे कार्तिक कंढरे जितेंद्र अहिरे विशाल अहिरे भूषण अहिरे सागर अहिरे व सर्व समाज बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.