Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


गोंडगाव येथे तमाशा द्वारे बळीराजांची कहाणी

लोकनाट्य तमाशा मंडळातुन माडली गेली बळीराजाची  कहानी
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
छोट्या कलाकारांना सुप्त गुणातून वाव मिळावी म्हणून तमाशा कलावंतांच्या माध्यमातून पूर्वी कवाली पोवाडे फिल्मी गीते यांची वास्तविकता मांडली जायची मात्र इंटरनेट युगात एका तासात घराघरापर्यंत बातमी पोहोचू लागल्याने लोकनाट्यपोवाडे कालबाह्य झाले मात्र साशा शेतकऱ्यांवर येणारे नैसर्गिक संकट बोंड आळी गारपीट आयात निर्यात बंदीचा फटका यातून शेतकऱ्याचे प्रश्न कसे भेसळत गेले याचे वास्तव गोंडगाव तालुका भडगाव येथील यात्रेत सोमनाथ भाऊ नगरदेवळे तमाशा मंडळाने मांडलेल्या वास्तव यंदा भलतीस तानाई‌ गई‌ निसर्ग आणि सरकार बळीराजाला कधी न्याय देईल याचे वास्तव माडले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.