Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


खिचपुरी उत्सवाचा वैशालीताईनी घेतला आनंद

खिचपुरी महोत्सवाचा मा. वैशालीताई सुर्यवंशी यांनी घेतला आनंद.

 भडगाव:- भडगाव तालुक्यातील कनाशी येथे दर सात वर्षांनी खिचपुरी महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जाते. या महोत्सवात शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी उस्फुर्त सहभाग घेऊन महोत्सवाचा आनंद लुटला. या महोत्सवात आयोजकांच्या वतीने मा. वैशालीताई सुर्यवंशी यांचे स्वागत करण्यात आले.महोत्सवात गीता पाठ, शोभायात्रा, भजन  पूजन कार्यक्रमाचा आनंद घेत या मंगलमय वातावरणात त्या तल्लीन झाल्या. यावेळी भाविकांची मांदियाळी खिचपुरी महोत्सवाची  शोभा वाढवत होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.