शरद बावीस्कर यांचे निधन
February 27, 2025
0
कजगाव ता.भडगाव ; येथील रहिवासी व सेवानिवृत्त पोस्टमन शरद वसंत बाविस्कर (वय ६८) यांचें अल्पश्या आजाराने दिनांक २७ रोजी संध्याकाळी साडे चार वाजता निधन झाले त्यांची अंत्ययात्रा दिनांक २८ रोजी सकाळी दहा वाजता राहत्या घरून निघणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, असा परिवार आहे ते पवन बाविस्कर यांचें वडील होत