Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


समाजसेवक सुमित भाऊ बऱ्हाटे यांना लोकमत शिलेदार सन्मान

भुसावळ येथील रहिवाशी व भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस सुमित भाऊ बऱ्हाटे यांनी लोकमत शिलेदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
      लोकमत शिलेदार सन्मान सोहळा 2025 पुरस्कार  हा खासदार स्मिताताई वाघ व आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते त्यांना प्रदान  करण्यात आला आहे .
राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्या बद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .
 या प्रसंगी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील, खान्देश आवृत्तीचे संपादक किरणजी अग्रवाल, उद्योजक श्रीराम दादा पाटील, ऍड संजय जी राणे आदी मान्यवर उपस्थित होते .
या यशाबद्दल सुमित बऱ्हाटे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.