Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


जामदा कालव्याच्या पाटाला दहा दिवसांच्या अंतराने पाणी सोडा : मागणी

जामदा डाव्या उजव्या कालव्याच्या पाटाला दहा दिवसात अंतराने पाणी देण्याची शेतकरी संघटनेची मागणी 
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव पाचोरा पारोळा धरणगाव एरंडोल जलसंजीवनी देणारे गिरणा धरण 100% भरल्याने जामदा डावा कालव्याचे पाणी कोळगाव पारोळा एरंडोल धरणगाव सोडण्यात येत असून या अवतरणात दहा दिवसाच्या अंतर असावे कारण कालव्याला नेहमी पाणी सुरू असल्याने पाण्याची नासाडी होते व पाण्याचे महत्व लोकांना कळत नाही शिल्लक पाण्याचे मे महिन्यात शेतकऱ्यांना कापूस लागवड साठी राखीव ठेवण्यात यावे त्यामुळे किमान दहा दिवसाच्या अंतराने पाण्याचे अवतरण देण्यात यावे अशी मागणी भडगाव शेतकरी संघटनेच्या वतीने भडगाव चे शितल सोराट भडगाव पाटबंधारे विभाग जलसंपदा व पाणीपुरवठा मंत्री पाणीपुरवठा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले या निवेदनावर शेतकरी संघटनेचे संस्थापक सुनील देवरे प्रदेशाध्यक्ष विकास मुकुंदराव पाटीलभडगाव तालुका अध्यक्ष अभिमान हाटकर व भडगाव तालुका शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.