Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


गोंडगांव येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी

गोंडगाव येथे गाडगेबाबा जयंती साजरी
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील गोंडगाव येथे दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली यावेळी लोकनियुक्त सरपंच राहुल नेहरू पाटील माजी सरपंच शिवाप्पा पाटील ग्रामपंचायत सदस्य जगदीश मोरे विक्रम नाना शिवाजी पाटील किरण पाटील पिके मोरे सर पत्रकार सतीश पाटील रतिलाल पाटील ललित मांडोळे दत्तू मांडोळे विकास सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश साधू मांडोळे शशीकांत पाटील आधी ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.