आज केंद्रीय राज्य मंत्री ना. रक्षाताई खडसे यांना जालंदर नगर येथील नियोजित संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृहाच्या निर्मिती साठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी भेट घेतली.
नामदार रक्षाताई खडसे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे .
या प्रसंगी तेली समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेशभाऊ चौधरी, नगरसेवक गणेशभाऊ चौधरी, उपाध्यक्ष मयुर चौधरी, सह उपाध्यक्ष बाळासाहेब चौधरी, सचिव तुषारभाऊ चौधरी, मा.सचिव निवृत्ती चौधरी, तेली समाज पंच मंडळाचे मा.सदस्य गणेशभाऊ चौधरी, पंच मंडळ सदस्य दिलीप चौधरी, साईलाल चौधरी, लखन चौधरी व इतर समाज बांधव उपस्थीत होते .