, साकेगाव नॅशनल क्रमांक हायवे सहा जवळ साकेगाव बाय पास फार्मसी कॉलेज जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू झाला आहे
मृत हरीण हे नर जातीचे असून साकेगाव जवळील फार्मसी कॉलेज जवळ सकाळी साडेपाचच्या दरम्यान हरणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याचे समजते