Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथे नाभिक संघातर्फे स्वातंत्र्य सेनानी वीरभाई कोतवाल पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम

..
आज नाभिक संघ भुसावळ शहर कार्यकारिणीच्या वतीने थोर स्वातंत्र्यसेनानी बॅरिस्टर हुतात्मा वीरभाई कोतवाल यांची 82 वी पुण्यतिथी निमित्त फोटोचे पूजन श्री संत सेना महाराज सामाजिक सभागृह येथे प्रमोदभाऊ सावकारे, अनिरुद्ध कुलकर्णी, अनिता आंबेकर ,चित्रा सोनवणे, संजय बोरसे ,अनिल टोंगे, अभय सूर्यवंशी सुधाकर संनासे,शोभा निकम , सिमा आमोदे,पंडित बोरणारे, भिका बाणाईत, रामदास बाणाईत, उदय सोनवणे, विनोद आंबेकर, गिरीश पगारे,कुणाल गालफाडे,गोपी साळुंखे,उपस्थित होते यावेळी क्रांतिकारी बॅरिस्टर हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या विषयी संपूर्ण माहिती व प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रशांत बाणाईत यांनी दिली यावेळी मोठ्या संख्येने समाजातील महिला व पुरुष उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.