[सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी ]
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत च्या आयु भिकनभाऊ सोनवणे यांची जळगांव जिल्हा जनसंपर्क प्रमुख पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता मानवाधिकार संरक्षण समीती चे निरीक्षक मा डॉ विजय बापु पाटील राष्ट्रीय जनता दल जळगांव जिल्हा अध्यक्ष मा कामीलभाई खान पठान जळगांव महानगर अध्यक्ष मा नानाभाऊ अडसुळ तसेच मा हेमंत मामा महाजन पधाधिकारी कार्यकर्तॆ उपस्थित होते भिकन भाऊ सोनवणे यांच्याकडे यापूर्वी भारत राष्ट्र समितीचे जळगाव समन्वयक पद होते या निवडीबद्दल त्यांचे शेतकरी संघटनेचे नेते नाना बच्छाव जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे पत्रकार सतीश पाटील समाधान बाविस्कर नितीन तायडे सुभाष सुरवाडे सह भारत राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे