*पाच वर्षांपूर्वी दत्तजयंतिच्या मुहूर्तावर आद्यगोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा अभियानचा शुभारंभ झाला होता. श्रीदत्तमहाराजांच्या कृपेने आणि असंख्य गोप्रेमींच्या सहकार्याने गोरक्षानिधीचे काम अखंड चालू आहे. तथापि गोरक्षणासाठी निधी नेहमी अपुरा पडतो, ही वस्तुस्थिती सर्वांनी लक्षात घ्यावी, ही विनंती.* *आजपर्यंत ७३ लाख रू.जमा झाले असून ९२ गोशाळांना गेली पाच वर्षे आर्थिक सहकार्य देण्यात आले आहे. तसेच सुमारे १२००० गोवंश वाचवण्यात यश मिळाले आहे. या गोरक्षानिधीच्या मदतीने ३०० हून जास्त कत्तल जिहाद्यांना तुरुंगात टाकण्यात आले. सर्वसामान्य लोकांनी अत्यंत श्रद्धेने दिलेल्या निधीतून हे साध्य झाले आहे. या गोरक्षानिधीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात अहोरात्र गोरक्षणाचे काम चालू आहे याचे सर्व श्रेय गोरक्षानिधी देणाऱ्या दात्यांनाच आहे*
*दत्तजयंतिच्या निमित्ताने विनम्र आवाहन आहे कि सर्वांनी फूल ना फूलाची पाकळी या स्वरुपात गोरक्षानिधीला सहकार्य द्यावे आणि गोमातेचे प्राण वाचवण्याचे पुण्य संपादन करावे. कसायांकडे जाऊ शकणाऱ्या गायी वाचवणे निधी कमी पडल्यामुळे काही वेळा शक्य होत नाही. उद्या ती वेळ येऊ नये, यासाठी सहकार्याची कळकळीची विनंती आहे. उद्या चाकण आणि काष्टी येथील बाजारात गोरक्षक जाणार आहेत. तिथेसुध्दा निधीची आवश्यकता असते. दत्तजयंति हा गोरक्षादिन म्हणून साजरा करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.*
*कृपया दत्तजयंतीच्या शुभदिनी सर्व गोप्रेमींनी निधी पाठवावा, ही पुन्हा एकदा विनंती.*
*आपला नम्र*
*मिलिंद रमाकांत एकबोटे*
*गुगल पे/फोन पे नं. 9011832711*
*प्रमुख संयोजक*
*आद्यगोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा अभियान*