Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगाव फॅक्टरी कार्य समिती निवडणुकीच्या भा म संघाचे सात तर इंटक इंडीपेन्डेट पॅनलचे तीन उमेदवार विजयी


वरणगांव फॅक्टरी कार्य समिती निवडणूकीत बी एम एस चे सात तर इंटक व आय डी यु चे तीन उमेदवार विजयी

    वरणगांव ऑर्डनन्स फॅक्टरी कार्य समितीच्या निवडणुकीत भारतीय मजदूर संघाचे सात उमेदवार निवडून आले असून इंटक व इंडिपेन्डेट पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले आहे . 
विजयी उमेदवारात भारतीय मजदूर संघाचे योगेश  सूर्यवंशी ,योगेश बोरोले, मनीष महाले , सुहास  विभांडीक ,पवन निंबाळकर , राहुल कोळी व सचिन चौधरी हे उमेदवार विजयी झाले आहेत .
 तर इंटक व इंडिपेन्डेट पॅनलचे  संतोष  बहारे ,दिनेश देशमुख , श्याम  म्हस्के हे उमेदवार विजयी झाले आहेत .
कार्यसमिती च्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी तीन पॅनल निवडणूक रिंगणात होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.