Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


मुक्ताई नगर येथे डेपो मॅनेजरने पादत्राणे घालून महापुरुषांना दिली आदराजंली . गुन्हा दाखल करण्याची मागणी


मुक्ताईनगर येथे डेपो मॅनेजरचे पादत्राणे घालून केले महापुरुषांना  अभिवादन 

 6 डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुक्ताई नगर येथे बस आगार प्रमुखांनी अभिवादन केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे .
 सदर अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे पॅंथर सामाजिक शेल  संघटनेचे  वंचित बहुजन आघाडीचे  व इतर संघटनांनी य मागणी केली आहे .
 याबाबत माहिती अशी की मुक्ताईनगर येथील डेपो मॅनेजर नितीन कलाल व त्यांचे सहकारी बजरे यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने महा मानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून असभ्य वर्तन केले आहे .
 महामानवाला अभिवादन करतांना पादत्राणे काढावे  लागतात एवढी साधी गोष्ट सुद्धा आगारप्रमुखांना समजली नसल्याने हा महापुरुषांचा अवमान असल्याने त्यांच्यावर गुन्ह दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.