या संस्थेतर्फे आज रोजी दि.29/12/2024रविवारी कोथळी जवळील भिल्ल वस्तीत माणसापासून माणसापर्यंत या उपक्रमांतर्गत गरीब आणि गरजू लोकांना कपडे,बुट, चप्पल, स्वेटर चे वाटप करण्यात आले आहे .
यावेळी केवलाई परीवार तर्फे अशोक पाटील, वैभव पाटील,बाळू नवले, प्रसाद नवले,प्रणय झोपे उपस्थित होते.