[ भडगाव तालुका प्रतिनिधी सतिश पाटील ] नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार सत्यजित सुधीर तांबे यांच्या आमदार निधीतुन भडगाव तालुक्यातील वाचनालय व शाळांना ६ संगणक व ५ पोडीयम ( इलेक्टाॅृनिक्स डेस्क असे साहित्य वाटप करण्यात आले. भडगाव येथील नगर परीषदेच्या माजी नगरसेविका योजना दत्ताञय पाटील यांच्या हस्ते या वस्तुंचे वाटप करण्यात आले. हा वस्तु वितरणाचा कार्यक्रम भडगाव झाला . याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष
संजय पाटील, नाजीम शेख, डी, डी,पाटील , व्ही आर महाजन यांचेसह जिल्हा परीषद शाळा, माध्यमिक शाळा, वाचनालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या शाळा व वाचनालयांना दिलेले संगणक व ईलेक्टाॅनिक डेस्क ( पेडीयम ) वाटप केलेले ),
कोठली. वडगाव
पिंपरखेड
ऍग्लो उर्दू हायस्कूल भडगाव. शाळा गोंडगाव .संगणक ,
माध्यमिक विद्यालय वाडे. तालुका भडगाव. १ संगणक,
नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालय भडगाव वाडे . १ संगणक,
असे नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार सत्यजित सुधीर तांबे यांच्या आमदार निधीतुन वाटप करण्यात आले