भुसावळ येथील पुंडलिक गणपत बराटे शाळेमध्ये आनंद बाल मेळावा मध्ये खाद्यपदार्थाचे स्टॉल लावून विद्यार्थी व विद्यार्थिनींना घेतला खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा आनंद व शाळेचे संस्था अध्यक्ष परीक्षेत भाऊ बराटे व नगरसेविका दिपाली बराटे यांनी या खाद्यपदार्थाची स्वाद घेऊन खरेदी करून मुलांना पैसे देऊन आनंद साजरा करण्यात आला तसेच येथील मराठे हायस्कूलचे मुख्याध्यापक पीजी चौधरी सर रूपाली गाजरे मॅडम हेमांगी चौधरी तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते व बालगोपाल यांनी खाद्यपदार्थ त्यांचा आस्वाद देऊन उत्तम प्रतिसाद देऊन आपल्या मालाचा पैसा जमा करून पालकांना दाखवत विद्यार्थ्यांनी आनंद लुटला
संस्था अध्यक्ष परिक्षीत भाऊ barhate आणि चेरपत्सन दिपाली ताई barhate उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रीती ताई ,एस डी barhate सर,शिंधी हायस्कूल चे मुख्याध्यापक वारके सर,रामशंकर दुबे जी,barhate शाळेचे मुख्याध्यापक p j चौधरी सर शिक्षक वृंद शिपाई उपस्थित होते आणि मेळाव्यात वेगवेगळे खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते त्यात पाणीपुरी भेळ इडली सांबार इत्यादी प्रकार होते मंचुरियन भजे, वडापाव चहा या सर्वांचा मुलांनी मनसोक्त आनंद घेतला खाद्य मिळावा अशा प्रकारे बालगोपाळांचा साजरा करण्यात आला