Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


जळगांव येथे आदरणीय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित रक्तदान शिबीर संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्ष कार्यालय जळगाव येथे पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८४ वा   वाढदिसानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आली सुरुवातीला ध्वजारोहण करून आकाशाच्या दिशेने फुगे सोडण्यात आली व त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच त्याप्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले व ज्येष्ठ नागरिकांचा, शिक्षकांचा, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर खेळून आलेले खेळाडूंचा सत्कार करण्यात आला 
त्या प्रसंगी उपस्थित राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मा. एकनाथरावजी खडसे, मा. पालकमंत्री सतिशजी अण्णा पाटील, जिल्हाध्यक्ष मा. प्रमोद बापू पाटील, महानगर अध्यक्ष मा.एजाज भाई मलिक, जळगाव शहर कार्यअध्यक्ष मा. सचिन पाटील, सहकार अध्यक्ष मा. वाल्मीक दादा पाटील, जिल्हा समन्वयक विकास दादा पवार, जिल्हा सरचिटणीस वाय.एस.महाजन सर, म.अध्यक्ष मा.मंगलाताई,सामाजिक न्याय जि. अध्यक्ष सुरेश पगारे , माजी महानगर अध्यक्ष अशोकजी लाडवंजारी, ओबीसी सेलचे अ. अशोक पाटील, नामदेव चौधरी, सामाजिक न्याय महानगराध्यक्ष रमेश बहारे, भाऊराव इंगळे  चंद्रमणी सांगवीकर आदी.. उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.