Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


गेल्या अनेक वर्षापासून सुजित तरे करीत आहे श्वानांची सेवा

 अपघातग्रस्त बेवारस असंख्य श्वानांचे प्राण वाचविणारे प्राणीमित्र श्री सुजीतजी तरे जिल्हा कल्याण मधील चिंचपाडा निवासी आहे .
 गेली आठ वर्षांपासून कबाड कष्ट करत मिळणाऱ्या मदतीने निस्वार्थी सेवा करणारे सुजीत तरे व गोभक्तांनी विनंती केलेली जख्मी जीव श्वानांच्या मदतीसाठी पुढे यावे पैसे न‌ स्विकारता औषधी द्यावी मलम पावडर बॅन्डेज ग्लोज स्प्रे याप्रमाणे मदत केल्यास प्राणि मात्रांना सुरक्षित ठेवण्याची मदत होईल . सुजित तरे यांना आतापर्यत हजारो श्वानांना जखमी असतांना उपचार करून जीवदान दिले आहे  . त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे . भुसावळ येथे आल्यावर त्यांनी गोसेवक रोहीत महाले यांची भेट घेतली व विविध विषयावर चर्चा करण्यात आली . 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.