Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


निवडणूक पार्श्वभूमीवर साकेगाव येथे पोलीसांचा रूट मार्च

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च शनिवारी 9 नोव्हेंबर सकाळी सात वाजता भुसावळ तालुकातील साकेगावात काढण्यात आला आहे .
 भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च करण्यात आला यावेळी सीआरएफ कंपनीचे दोन जवान अधिकारी व 25 ठाणे अंमलदार तसेच भुसावल तालुका पोलिसांच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रोड मार्चमध्ये सहभाग नोंदविला .
रूट मार्च बस स्थानक वांजोळा रोड ते भवानीनगर व पोळा मैदान ' हॉटेल गल्ली व परत वांजोळा रोड मार्गे समाप्त करण्यात आला आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.