Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळचे गोसेवक रोहीत महाले अयोध्येच्या संताकडून सन्मानीत


प्रभु श्रीराम जन्मभुमी न्यास अयोध्या
परम पुज्यनीय गोविंदगिरीजी महाराज यांच्या सानिध्यात गोरक्षक रोहित महाले यांना  सन्मानित करण्यात आले आहे

दिनांक 9/11/24 रोजी  शिवचैतन्य जागरण यात्रा गोसेवा संगम संभाजी नगर गोपाअष्टमी नवरात्री उत्सवात  संतमंडळी कडुन उत्कृष्ट गोसेवक रोहित महाले सन्मानित करण्यात आले .
श्रीराम जन्मभुमी अयोध्या व मथुरा चे कोषाध्यक्ष व आनंद चैतन्यजी महाराज कन्नड यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला .
भुसावळातील रात्रंदिवस गोमाता सेवा 3 वर्ष अनवाणी पायांनी गोरक्षा साठी प्रवास गोरक्षक रोहित महाले यांची 19 वर्षात मोठ्या संख्येने गोमाता व मुके जीव वाचवित कत्तली पासुन गोमातेला वाचविणे या पवित्र 
कामाची दखल घेतली गेली आहे .
  धडाकेबाज कामगिरी केल्याबद्दल संता कडुन गोभक्तांकडुन आशिर्वाद मिळवित गोमातेला राज्य मातेप्रमाणे राष्ट्रमाता व्हावी हे स्वप्नं पुर्ण व्हावे हेच ध्येय बाळगत कामाला लागलो‌ आहे 
गुरुवर्य  मिलींदजी एकबोटे साहेबांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य होत आहे . असे महाले यांनी सांगितले .
राज्यातील गोरक्षकांच्या यादीत मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले होते हा भुसावळ करांसाठी अभिभानास्पद आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.