*विकास सोसायटी माजी चेअरमन समाजसेवक
विनायक निंबा पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे
गोंडगाव तालुका भडगाव माजीलोकनियुक्त सरपंच. शिवाजी विनायक पाटील यांचे वडील माजी विकास सोसायटी चेअरमन विनायक निंबा पाटील वय 80 यांचे आज दि 9 11 24, रोजी शनिवारसकाळी 8:00 वा दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम उद्या दिनांक रविवार सकाळी 9:00 वा राहत्या घरापासून होणार आहेत्यांच्या पश्चात चार मुले सुना नातवंडे पंतवंडे असा मोठा परिवारासून गावाच्या राजकीय सामाजिकक्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते