निसर्गातील पक्षी सुर आपसुक कानावर
पडतात:पक्षीमित्र पर्यावरण तज्ज्ञ प्रा के पी चौधरी यांचे मत .
सप्ताह अंतर्गत पक्षी मित्र संघटनेचे आजीव सदस्य पक्षीमित्र राजेंद्र चौधरी, प्रा के पी चौधरी यांचे मार्गदर्शनात ईको क्लब विद्यार्थीनी कु नित्या चौधरी आणि मैत्रीणी यांनी मुक्ताईसागर जलाशयावर पक्षी निरीक्षण आनंद घेतला .