सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
सक्का भाऊ बहिणीला वर्षातून किंवा दोनदा भाऊबीज देतो मात्र लाडक्या बहिणीला दर महिन्याला दीड हजार रुपये देणार शिंदे सरकारच खरा बहिणीचा भाऊ आहे असे प्रतिपादन जळगावचे खासदार स्मिता वाघ यांनी गोंडगाव तालुका भडगाव गांधी चौक येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या जाहिर प्रचार सभेदरम्यान केले
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण सर रघुनाथ अण्णा महाजन कजगाव मुलुख मैदान तोफ प्रदीप देसले लोन पिराचे यांनी खास शैलीत कार्नल सभा गाजवली यावेळी लोकनियुक्त सरपंच राहुल देवरे उपसरपंच सौ निशिगंधा पाटील नामदेव मायकरी किशोर फौजी दीपक जाधव मच्छिंद्र शार्दुल सह ग्रामस्थ हजार होते कार्यक्रमचे सूत्रसंचालन पी के मोरे सर तर मान्यवरांचे आभार आभार ललित मांडोळे यांनी मानले