*नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा साठी भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार श्री.राजेश उदेसिंग पाडवी यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची पाडळदा येथे रॅली...*
*“महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024”* अनुषंगाने *नंदुरबार* जिल्ह्यातील *शहादा विधानसभा* साठी *भाजपा व महायुती* चे अधिकृत उमेदवार *श्री.राजेश उदेसिंग पाडवी* यांच्या प्रचारार्थ *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी *शहादा* तालुक्यातील *पाडळदा* येथे भेट देऊन, *भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री.विजय चौधरी* यांच्यासह *प्रचार रॅली* मध्ये सहभागी झाल्या तसेच गावातील मतदारांशी प्रत्येक्ष संवाद साधला व *प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी* यांच्या नेतृत्वात *महायुती सरकार* स्थापन करण्यासाठी *महायुती उमेदवार* यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.