श्री संत सेना महाराज सेवाभावी ट्रस्ट आजीवन अध्यक्षपदी श्री सचिन पितांबर सोनवणे बंटी भाऊ यांची सर्वानुमते निवड
*दिनांक मंगळवार 31/10/23 रोजी संत सेना महाराज सामाजिक सभागृह येथे श्री संत सेना महाराज सेवाभावी ट्रस्ट आजीवन अध्यक्षपदी श्री सचिन पितांबर सोनवणे बंटी भाऊ यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली त्याप्रसंगी उपस्थित नाभिक संघ भुसावळ शहर कार्यकारणी च्या वतीने सभेचे अध्यक्ष स्थान श्री संजय बोरसे , कार्यअध्यक्ष श्री अनिल टोंगे , जेष्ठ सल्लागार पंडित संनासे,सचिव प्रशांत बाणाईत यांनी प्रास्ताविक सादर केले त्यात बहुमताने हात वर करून आजीवन अध्यक्ष पदी नियुक्त पत्र श्री सचिन पितांबर सोनवणे यांना देण्यात आले या प्रसंगी अभय सूर्यवंशी यांनी सुंदर मनोगत देऊन सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात पेढाभरऊन शाल श्रीफळ देऊन शुभेच्छा देण्यात आले त्यात नवनियुक्त ट्रस्ट बॉडी खालीलप्रमाणे उपाध्यक्ष संजय बोरसे ,सचिव गिरीश पगारे, सहसचिव प्रशांत बाणाईत, खजिनदार रवींद्र अहिरकर ,विश्वस्त अनिल टोंगे,पंडित सांनासे, शांताराम सोनगीरे, विनोद आंबेकर, डॉ प्रशांत बोरनारे,मनिष निकम, डॉ नरेंद्र महाले,उदय सोनवणे,वरील सर्वांची बहुमताने निवड करण्यात आली व शुभेच्छा देण्यात आल्या.*