Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


मुक्ताईनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहात माजी विदयार्थी मेळावा व सेवानिवृतांचा सत्कार संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह मुक्ताईनगर चे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह सोहळा व सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार सोहळा संपन्न

  [मुक्ताईनगर प्रतिनिधी मधुकर भोई ]    
      मुक्ताईनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर           वस्तीगृहाची अधिकारी कर्मचारी यांचा सेवानिवृत्तीचा कृतज्ञता व वस्तीगृहाचे माजी विद्यार्थी यांचा स्नेह सोहळा संपन्न झाला. यामध्ये 1984 ते 2016- 17 पर्यंत विद्यार्थी माजी विद्यार्थी उपस्थित होते 
 सुरवातीला महामानव डॉ.बाबा साहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तदनंतर वसतीगृहाचे अधीक्षक श्री कुमावत सर,वॉचमन दादा श्री एस के पाटील,क्लार्क श्री बोदडे श्री संजय चौधरी,श्री मच्छिंद्र  श्री तडवी सर,श्री राजपूत सर, शेकोगारकार्यक्रमाची रूपरेषा
---------------------------------------

१) शब्द सुमनांनी स्वागत
२ ) अध्यक्ष निवड
३ ) प्रतिमा पूजन
४ ) दिवंगत मित्रांना श्रद्धांजली
५ ) मैत्री गीत / स्वागत गीत
६ ) प्रास्ताविक
७ ) सत्कार समारभ
८) स्तत्कारार्थी मनोगत
९ ) परिचय पत्र
( उपस्थित असलेले मित्र यादी नुसार परिचय करून देतिल )
१० ) फोटो सेशन
११ ) आभार प्रदर्शन
१२ ) स्नेह भोजन.                 गेट टुगेदर कार्यक्रम वरील प्रमाणे घेण्यात आला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.