Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


नंदूरबार जिल्हा राष्ट्रीय बंजारा परिषद कार्याध्यक्ष पदी चेतन पवार यांची निवड

राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्षपदी चेतन पवार यांची निवड भारतातील सर्वात मोठी संघटना राष्ट्रीय बंजारा परिषदेचे भगवंत सेवक आदरणीय किसन भाऊ राठोड व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास भाऊ राठोड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयकुमार भाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली करतार भाऊ राठोड जळगाव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद श्याम भाऊ जाधव धुळे जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन पवार यांचे राष्ट्रीय बंजारा परिषद नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.