सदर बैठकीत येत्या दोन-तीन दिवसातच दोन्हीही गावांना शुद्ध पाणीपुरवठा वीज केंद्र मार्फत करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे नियोजन करण्यात आले आहे याची प्रोसेस चालू करण्यात येईल तरी दोन्ही गावांकडून आमदार साहेबांचे आभार मानण्यात येत आहे
त्याप्रमाणे पिंप्रीसेकम, कठोरा बुद्रुक खुर्द आणि अंजनसोडा या गावांची सुद्धा पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले सदर बैठकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी तसेच फुलगाव माजी सरपंच राजकुमार चौधरी सदस्य तसेच ग्रामस्थ हजर होते