Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ परिसरात बकर्याच्या नावाखाली वासरांची वाहतूक गोसेवकांचे प्रांतांना निवेदन


भुसावळ परिसरात .बकर्‍यांच्या नावाखाली कत्तलीसाठी वासरांची बेकादेशीरपणे वाहतूक थांबावी यासाठी दिले प्रांत अधिकार्‍यांना दिले निवेदन दिले आहे
गुरुवारी  मध्यरात्री 11 वाजेच्या सुमारास महामार्गावरील निको बॅटरी च्या पुढे मारुती बोअरिंग जवळ पांढर्‍या रंगाचे पिकअप वाहनात नराधम काही गोवंश कोंबून भरत होते, तेव्हा तेथून जाणार्‍या काही नागरिकांनी त्या नराधमांना विचारणा करण्यासाठी थांबविले असता ते नराधम त्या नागरिकांना धारधार हत्यार दाखवून पळून गेले. सुदैवाने या प्रकारात 3 लहान वासरांना वाचविण्यात  यश आले. श्री. राजू पाटील, रोहीत महाले व शहरातील समस्त गोप्रेमी उपस्थित होते.
तरी बकरीच्या नावाखाली गोवंश तस्करी करणारे वाहन जप्त करुन शासनाने त्या तस्करांवर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.