Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


राष्ट्रीय बंजारा परिषद चाळीसगांव तालुका उपाध्यक्ष पदी संजय राठोड

राष्ट्रीय बंजारा परिषद चाळीसगाव तालुका उपाध्यक्षपदी संजय भाऊ राठोड यांची निवड करण्यात आली आहे
 भारतातील सर्वात मोठी संघटना राष्ट्रीय बंजारा परिषदेचे समन्वयक भगवंत सेवक आदरणीय किसन भाऊ राठोड राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष विलास भाऊ राठोड प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयकुमार भाऊ राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष करतार भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संजय भाऊ राठोड यांची चाळीसगाव तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.