वरणगाव नगर परिषदेने प्रशासक राजवटीत नगर परिषद प्रशासनाने विविध अश्या वृक्षकर , शैक्षणिक , रोजगार हमी, सार्वजनिक शौचालयकर, अग्निशामककर , याप्रमाणि आ वास्तव आकारणी केल्या मुळे वरणगाव करांचे आर्थिक शोषण होत होते .
कर नियमा प्रमाणे आकारावे पण अवास्तव कर आकारू नये यासाठी भारतीय जनता पार्टीच्या. वतीने माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह भाजपा ने ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या कडे मागणी लावुन धरली होती .
या नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी मागणी लावुन धरली व मंत्री महाजन यांच्या प्रयत्नांनी अखेर भाजपाच्या मागणीला 13 नोव्हेंबर रोजी एम यू एम 20230 प्र क्र 191 / ना वी -17 आनव्ये विद्या. हम्पपिया उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी वरणगाव नगर परिषद ने 2022-23 ते 2025-26 पर्यंतची वार्षिक चतुर्थी कर वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे
वार्षिक चतुर्थकर प्रणाली स्थगित करण्यासाठी प्रयत्न केल्या बद्दल मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ग्रामविकास मंत्री ना गिरीषभाऊ महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील आ संजय भाऊ सावकारे यांचे अभिनंदन व आभार माजी नगराध्यक्ष सुनील काळे ,भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी , आकाश निमकर , सौ प्रणिता पाटील , उपनगराध्यक्ष शेख अखलाक , कामगार नेते मिलिंद मेढे ,शामराव धनगर ,साबीर कुरेशी , हाजी अल्लदिन सेठ, फजल मोहम्मद ,गजानन वंजारी , इसुफखान नुर खान , योगेश माळी , ज्ञानेश्वर घाटोळे , मिलिंद भैसे ,हितेश चौधरी , अँड ए जी जंजाळे , राहुल जंजाळे ,गंभीर अण्णा माळी , बळीराम दादा सोनवणे ,शेख भीम शेख अलाउद्दीन , रमेश पालवे , नाना चौधरी , अजय पाटील , संजय जैन , डॉक्टर सादिक शेख , मुस्लिम भाई अन्सारी, गोलू राणे , कादिर सेठ , इरफान पिंजारी , नटराज चौधरी , .अलीम शहा इरफान पिंजारी डॉ नाना भाऊ चांदने यांनी आभार मानले आहे .