Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


नगर देवळा येथील बुद्धविहारास कार्य सम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली भेट

 नगरदेवळा येथे बुद्धविहार येथे माननीय कार्यसम्राट दमदार भूमिपुत्र आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भेट दिली व भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेतले व उपस्थित समाज बांधवांच्या समस्या व विविध विषयावर चर्चा करून मागण्या समजून घेतल्या 
 समाज बांधवांच्या वतीने कार्यसम्राट दमदार भूमिपुत्र आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी सिताराम दादा बागुल,किरण आप्पा पवार,  दिपक पवार सर,नवल बागुल,  राजु तात्या पवार,अरुण बागुल,  भारत बागुलसुनिल राऊळ, गणेश देशमुख उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.