*दिपावली स्नेह मिलन कार्यक्रम भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम प्रसंगी दीपावलीच्या शुभेच्छा देताना भाजपा प्रदेश महामंत्री श्री विजय भाऊ चौधरी यावेळी उपस्थित उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित मकरंद भाई पटेल प्रा डॉ रवींद्र चौधरी या आ श्री शिरीष दादा चौधरी यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते याप्रसंगी प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या संभाव्य दौऱ्या बाबत विजय चौधरी यांनी माहिती दिली*