दिपावली निमित्त गुढे विद्यालयातील मित्राची स्नेह भेट
Divya MaharashtraNovember 15, 2023
0
गुढे येथे दिवापली पाडव्याचे औचीत्य साधत मित्र परिवार यांनी सगळ्या ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी स. मा. वि. गुढे क्लासमेट्स ग्रुप (बॅच 2014-15) सर्व मित्र परिवारातर्फे शुभेच्छा देण्यात आले तर्फे महेंद्र महाजन. राकेश पाचोडे,दर्शन बोरसे, समाधान माळी, पवन महाजन, भाऊसाहेब चौधरी,शुभम महाजन, सुमित पवार, भूषण महाजन हे उपस्थित होते.