Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


दिव्यांग्यांना फराळ वाटप करून नातवाचा वाढदिवस साजरा . रावसाहेब पाटील यांचा आदर्श उपक्रम

 दिवाळीनिमित्त नातवाचा वाढदिवस मनन राज यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट फराळ पेढ्याचा बॉक्स देऊन मनन राज याचा वाढदिवस साजरा करून सर्व दिव्यांग बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहे 
जामनेर येथील ह्या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
 त्याप्रसंगी रावसाहेब पाटील यांचा सत्कार टाकळी चे कॉन्ट्रॅक्टदार राजूभाऊ माळी पवन माळी यांनी करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी रवी झाल्टे मोहन मामा सुरवाडे अंबिकाबाई टाकळी महाले दादा सह दिव्यांग बांधव हजर होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.