भुसावळ येथे गंभीर जख्मी परिस्थितीत कचरा मध्ये पडलेल्या बेवारस माणसाला दिले गोसेवक व सहकारी यांनी जीवनदान दिले आहे
दिनांक 10/11/23 रोजी वत्सला पाठक यांनी सकाळी गोसेवकाला फोन केला बस स्टॅण्ड जवळील कचरा मध्ये गंभीर जख्मी माणुस पडलेला आहे
त्या माणसाला कचरा मधुन बाहेर काढत उपचारासाठी तात्काळ शहरातील श्री योगेशजी वासुदेव पाटील यांनी अॅम्बुलन्स पाठवित ट्रामा सेंटरला नेऊन त्या माणसाचा शेख डाॅक्टर व कर्मचारीनीं उपचार करत त्या माणसांचे प्राण वाचविले आहे
पोलीस दलाच्या मदतीने चोपडा तालुक्यातील मानव सेवा तीर्थ वेला येथे दाखल करण्यात आले पोलीस दलातील श्री ज्ञानेश्वर चौधरी श्री विलास चव्हाण सपकाळे दादा श्री योगेश पाटील वत्सला पाठक , रोहित महाले ' वीरेंद्र तुरकेले यांनी हे उत्कृष्ठ कामगिरी केली आहे