Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


नातवाच्या वाढदिवसानिमित् वसुबारस दिनी गोशाळेस देणगी कोल्हे परिवाराचा आदर्श

श्री मधुकर रामभाऊ कोल्हे रा. रुईखेडा ता. मुक्ताईनगर यांच्या नाताच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गोशाळे मध्ये येऊन वसुबारस पूजन केले आहे  व कुठल्याही प्रकारचा खर्च न करता त्यांनी गोशाळे साठी ५५५५ रू. शेड बांधकामासाठी देणगी दिली आहे  त्यासाठी सौ. विमल बाई वेडू पाटिल गोसेवा संस्था  तरोडा ता. मुक्ताईनगर येथे हा आदर्श उपक्रम राबवला आहे . 
गोशाळा संस्थेतर्फे  त्यांचे आभार मानले आहे आणि त्यांच्या प्रियांश या नातवाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत 
या आदर्श कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.