विधवा व अपंगांना अन्नसुरक्षा योजना मध्ये सविता माळी यांच्या पाठपुरावा करून मा आमदार संजय भाऊ सावकारे भुसावल व राज्य अन्नसुरक्षा आयोगाचे अध्यक्ष महेश जी ढवळे साहेब यांच्या सहकार्याने लाभ मिळवुन दिला आहे
वरणगाव येथे तहसीलदार निता लबडे मॅडम भुसावळ यांनी सुरू केलेल्या इ राशन कार्ड चे वाटप करण्यात आले आहे
यावेळी दिपीका आडसुळ मॅडम ज्योति दळवि मॅडम महिला समुपदेशेक भारती म्हस्के दिव्याग ता अध्यक्ष सुनील शेट्टे सविता माळी निलीमा दिलीप झोपे आदी उपस्थित होते