मिरवणुकीमध्ये विविध भारतीय कलेचे पथके
भुसावळ भुसावळ येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ येथे गेल्या पाच दिवसापासून शारदा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आज त्या शारदा उत्सवाचा उत्सवाचा सांगता समारोप भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून करण्यात या मिरवणुकीत लेझीम झांज गरबा ध्वज पथक पथक ग्रंथदिंडी वृक्षदिंडी वारकरी दिंडी त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे घोड्यांवर अहिल्यादेवी व राणी लक्ष्मीबाई यांचा पेहराव करून विद्यार्थिनी विराजमान होत्या .
ही मिरवणूक शाळेतून निघून जवाहर डेअरी , गंगाराम प्लॉट, अष्टभुजा देवी जामनेर रोड मार्गे बाजारपेठ पोलीस स्टेशन जवळ या भव्य मिरवणुकीचा समारोप झाला .
या मिरवणुकीत पालक वर्गणी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून सुरक्षारक्षकाचे काम ही त्यांनी केले .संस्थेचे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे हे पूर्णवेळ मिरवणुकीमध्ये थांबून वेळोवेळी मार्गदर्शन व सूचना देऊन विद्यार्थ्यांनी चा उत्साहाला चालना देत होते .भारतीय संस्कृती भारतीय परंपरा भारतीय चालीरीती प्राचीन मिरवणुकींचा दर्जा संस्कृती ठेवत नव्या बाबींचाही समावेश करत अत्यंत शिस्तबद्ध भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली .
या शारदा उत्सवाचे अध्यक्ष म्हणून आशिष तर निवडणुकीत मिरवणुकीचे प्रमुख नाना पाटील सर हे शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी व पर्यवेक्षक सजीव पाटील हेही यावेळी उपस्थित होते झांज पथक आशिष निर्खे लेझीम पथक प्रशांत देवरे गरबा सोनाली राणे ग्रंथदिंडी अर्चना पाटील वारकरी दिंडी सोनाली राणे ध्वजपथक पल्लवी चोपडे
सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या योग्यरीत्या पार पाडून मिरवणूक यशस्वी केली यासाठी बाजारपेठ पोलीस स्टेशन ते पोलीस प्रशासनाने सहकार्य केले त्याचप्रमाणे मिरवणुकीच्या दरम्यान अनेक नागरिकांनी विविध स्वरूपात विद्यार्थिनींना मदतही केली हा भुसावळ शहरात आज शारदा उत्सवाच्या निमित्ताने अहिल्यादेवी कन्या विद्यालय चे कौतुकाने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केले .कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने शाळेच्या पटागंणात झाली पालकांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले