Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


मनसेच्या प्रयत्नाने मुक्ताईनगरला तहसीलदार यांची नियुक्ती

जिल्हाधिकारी सो यांना मनसे निवेदन दिले होते मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तहसीलला आंदोलन केले  
ही बातमी दिव्य महाराष्ट्र न्युज चैनल ने प्रकाशित केली होती त्या अनुषंगाने कलेक्टर साहेब    श्री आयुष प्रसाद यांनी  श्री ज्ञानेश्वर काकडे यांना  काही दिवसांसाठी मुक्ताईनगर तहसीलदार रुजू केले होते  नंतर त्याचा आंदोलन व बातमीचा  इफेक्ट  संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचे इफेक्ट राज्य सरकारवर पडले 
 त्यानुसार त्यांनी मंत्रालयाने परिपत्रक १९ ऑक्टोबर २०२३ च्या आदेशानुसार काढून रितसर कायमस्वरूपी तहसीदार श्री सूर्यकांत येवले यांची नियुक्ती यांच्या नियुक्तीचे आदेश करण्यात आलेले आहे
  मनसे अध्यक्ष मधुकर भोई यांनी वेळोवेळी मुक्ताईनगर ला कायमसाठी तहसीलदार द्यावे ही निवेदन आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन मधून तगादा लावला होता  जिल्हा अध्यक्ष adv.जमील देशपांडे यांनी सुध्दा ताकद लावली जेणेकरून तालुक्यातील केळी पीक cmv च्या प्रादुर्भाव नुकसान भरपाई,अतिवृष्टी पंचनामा सह तहसीलदार महोदय लक्ष घालतील न्याय देतील लेखी सादर करतील मुक्ताईनगर तहसील मुख्य महसूल अधिकारी च नसतील तर प्रभारी म्हणून योग्य निर्णायक ठोस भूमिका राबिविने कठीणच होत होते   शेतकऱ्याच्या नुकसानीचे तात्काळ भरपाई  दस्तावेज शासनाकडे जावे ही भूमिका नेहमी शासनाला समजावी अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष मधुकर भोई यांनी दिली...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.