Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या विविध निवड संपन्न

*राष्ट्रीय चर्मकार महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष मा,आ, बबनराव घोलप साहेब यांच्या आदेश नुसार राष्ट्रीय कार्य अध्यक्ष श्री, भानुदास विसावे उत्तर महाराष्ट्र सचिव भिवसींग अहिरे यांनी नंदुरबार येथे शासकीय विश्राम गृह राष्ट्रीय चर्मकार महासंघ नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष पदी नगरसेवक श्री संतोष वसईकर, युवक जिल्हा अध्यक्ष संतोष अहिरे शहर अध्यक्ष प्रवीण अहिरे तालुका अध्यक्ष मोहन अहिरे यांच्या निवड करण्यात आली तसेच चर्मकार समाजजाचे विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच पदाधिकारी यांनी राष्ट्रीय कार्य अध्यक्ष भानुदास विसावे यांच्या नंदुरबार  शासकीय विश्राम गृह येथे सौगत करण्यात आले*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.