*जिल्हाध्यक्ष अमोल जावळे*
*भाजपा जळगाव जिल्ह्याचा अमृत कलश राष्ट्रीय संयोजक राजेश पांडे यांच्या कडे सुपूर्द अमृत कलश दिल्ली कडे रवाना*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारत भर मेरी माटि मेरा देश या उपक्रमातून भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात आला
या वेळी जळगाव जिल्ह्यातील जमविलेले माती भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष अमोल दादा जावळे जिल्हा सरचिटणीस सचिन पान पाटील जिल्हा संयोजक तथा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे यांनी मेरी माती मेरा देश अभियानाचे राष्ट्रीय संयोजक श्री राजेश पांडे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला या जळगाव जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते स्पेशल ट्रेन ने रवाना झाले यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल जावळे म्हणाले की जळगाव जिल्ह्यात मेरी माती मेरा देश हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात बूथ पर्यंत राबविण्यात आले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जाती धर्माची एकात्मता साधली पाहिजे दिल्लीत आज जे अमृत वाटिका साकारत आहे त्यात जळगाव जिल्यातील माती चां सहभाग असेल हा जळगाव जिल्ह्याच्या दृष्टिने अभिमानाची बाब आहे जळगाव जिल्ह्यातील सामन्या कार्यकर्त्यांच्या बळावर जळगाव जिल्हा हा भारतीय जनता पार्टी चां बालेकिल्ला होता व अजून भक्कम करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे या वेळी महणाले यावेळी कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी गिरीश भाऊ अमोल दादा तुम आगे बढो भारतीय जनता पार्टी चा विजय असो अशी जोरदार घोषणा बाजी करण्यात आली यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश चिटणीस भैरवी वाघ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम जिल्हा सरचिटणीस परिक्षीत बराहाटे
रमाशंकर दुबे वरणगाव शहराध्यक्ष सुनील महाजन गोलू राणे दिलीप कोळी राहुल जंजाळे हिंदू मुस्लिम अंसारी कदिर सेठ भुसवाल शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे रामभाऊ माळी साबीर कुरेशी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते