*आयुध निर्माणी वरणगाव वसाहतीत २५वा वर्षावास उत्साहात संप्पन!*
आयुध निर्माणी वरणगाव वसाहतीत सार्वजनिक बुद्ध विहारात गेल्या आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास मालिकेचे आयोजन करण्यात आले होते ह्या वेळी पूज्यभंतेजी सुमंगल बोधी महाथेरो (अकोला)हे लाभले होते. त्यांच्या द्वारे रोज डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित *बुद्ध आणि त्यांचा धम्म* या पवित्र ग्रंथा चे वाचन झाले. आज समारोप निम्मित सकाळी पूज्जभंतेजी द्वारे महपरित्रांन घेऊन सुरवात करण्यात आली ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी निर्माणीचे महप्रबंधक श्री. अजय कुमार सिहं दिपशिका अंकुर विद्या मंदिर च्या अध्यक्षा सौं. शैल सिंह,वरिष्ठ चिकित्सा अधिकारी डॉ.पी.जी.बनसोड साहेब DRDO पुणे येथील सेवानिवृत्त शास्रज्ञ् विजय कुमार सिंग सौं.उमा सिहं उपस्थित होते.
ह्या नंतर मान्यवरांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. सौं. शिलांबरीताई जमदाडे यांनी स्वागत गित सादर केल पूज्य भंतेजी द्वारे त्रिशरण, पंचशील घेऊन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली मान्यवरांचे स्वागत वर्षावास सांगता समारोह समिती द्वारे करण्यात आले. गुणवंत विध्यार्थी व वर्षवास नियमित उपस्थिती,इतर स्पर्धा मध्ये उत्तीर्ण स्पर्धकांना मान्यवरांचे हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन इंगळे ह्यांनी केल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गुरचल यांनी केल.आभार प्रदर्शन चंद्रकांत गवळी ह्यांनी केल.शेवटी सरणत्त घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यात करिता अध्यक्ष चंद्रकांत गवळी, सचिव आर.जे.सुरवाडे,कोषध्यक्ष जितेंद्र केदारे,पी.जी.सोनवणे सर,सुरेश बत्तीसे,ज्ञानेश्वर वानखेडे,अजय तायडे,विनोद शिरसाठ, सुभाष ससाणे,मोहन इंगळे,दिनेश वानखेडे,संजय मेढे,संजय सुरवाडे,संजय भालेराव,संतोष वानखेडे,शेखर सुरवाडे,अजय इंगळे,आनंद मोरे,बाळाभाऊ लोखंडे,
योगेश सपकाळे,श्रावण जगताप,अजाबराव मोरे,राहुल मेढे,विकास चिकणे,गौतम सुरवाडे,बोधिसत्व अहिरे,पंकज हिरोळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती,भारतीय बौद्ध महासभा महिला विभाग आयु. आयु.शिलांबरीताई जमदाडे, अंजुताई भालेराव,उषा सोनवणे, मिनाक्षीताई लांडगे, सुहासिनीताई वानखेडे,नलिनीताई तायडे अरुणाताई इंगळे,ज्योस्तनाताई तायडे,नलिनीताई डोंगरे सुलोचनाताई लोखंडे,आदींनी परिश्रम घेतले मेजर पंडित तायडे, प्रशांत बावस्कर, सुनील गाढे, श्रावणधारा टेन्ट हाऊस यांचे सहकार्य लाभले.