गुढे परिसरातील शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या नुकसानी चे योग्य पद्धतीने सर्वेक्षण करून पंचनामे करावे संबधित महसुल कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी व नुकसान भरपाई लवकर मिळावी यासाठी गुढे येथील शेतकरी प्रहार जन शक्ती बॅनर अधिपत्याखाली भडगांव येथे उपोषणास बसले आहेत
या शेतकऱ्या मध्ये हिम्मत माळी , अविनाश पाटील आनंदा माळी महेद्र माळी , शाम देसले , अमोल पाटील ,नितीन महाजन , संजय चौधरी,कैलास पाटील , गंगाधर माळी , गोरख माळी ,गोपाल माळी , विनायक चौधरी , मिलिंद वाणी , दत्तात्रय चौधरी , जितेंद्र चौधरी , मच्छिंद्र मोरे ,प्रदीप माळी ,सोमनाथ माळी , लक्ष्मण पाटील ,दादाभाऊ पाटील , रामदास माळी , देविदास महाजन प्रहार जनशक्ती पक्ष , कैलास चौधरी ,रवींद्र पाटील आदी उपस्थित होते .