Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


टायगर गृप तर्फे शालेय साहीत्य वाटप

टायगर ग्रुप राष्ट्रिय अध्यक्ष माननीय पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विसापुर तांडा ता.चाळीसगांव जि.जळगांव. येथे जिल्हा परिषद शाळेत फळ व शालेय साहित्य गरजु विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित, मार्गदर्शक:-*पंकज भाऊ राठोड* टायगर ग्रुप सदस्य,साईनाथभाऊ राठोड खेमराजभाऊ चव्हाण, रितेश भाऊ चव्हाण,किसनभाऊ चव्हाण अजयभाऊ राठोड,रितेश राठोड,शैलेश चव्हाण,अनिलभाऊ चव्हाण,अर्जुनभाऊ राठोड,डाॅ.रामेश्वर राठोड,सचीन राठाेड, साईनाथ राठोड तुळजा भवानी उसतोड संघटना अध्यक्ष विसापूर पिंपळवाडी ग्रुप ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच प्रकाश भाऊ राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषद तालुका संघटक समाधान भाऊ राठोड, व शाळेतील शिक्षक  टायगर ग्रुप विसापुर चे सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.