अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पडला .यावेळी शिवसेना,विधान सभा क्षेत्र प्रमुख ,भीमराव नाना खलाणे,शिवसेना उप तालुका, प्रमुख,हिम्म्ंत दादा निकम,गट प्रमुख देवचंद साबळे,विभाग प्रमुख आशिस सानप, विलाश भोई,अरुण पाटील ,रोहित जाधव सर ,युवा सेना उप तालुका प्रमुख सुरेश पाटील, महिला आघाडी नेत्या संगीता ताई जाट,व गावातील तरुण पिढी उपस्थित होते
तसेच गावातील जेस्ठ नागरिक व महिला देखील कार्य करमाला अतिशयचांगल्या प्रकारे साथ दिली .कार्य क्रमाचे नियोजन युवासेना गट प्रमुख साईनाथ राठोड,अमोल राठोड,शाखा अध्यक्ष समाधान राठोड,तुळशीराम राठोड,अनिल चव्हाण,प्रकाश राठोड,जालिंदर राठोड,भावडू राठोड,एकनाथ राठोड, (माजी सरपंच) रावण जाधव ,गजानन राठोड क्रांती जोती क्लास टीचर, खुशाल जाधव,किरण राठोड, मनोज चव्हाण,राकेश राठोड,अर्जुन राठोड, यानी केले होते . शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चाळीसगाव ग्रामीण व शहर पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी आणि सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी सदस्य व शिवसैनिक बंधू आणि भगिनी यांनी वेळेत हजर राहुन कार्य क्रम पार पाडले.
साईनाथ राठोड यानी सर्व लोकांचे आभार मानले .