Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


गोहत्या बंदीसाठी गंगापूर येथे गोरक्षकांच उपोषण भुसावळचे रोहीत महाले यांचा उपोषणात सहभाग


संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर गावात  गोहत्या चालु होती व  या ठिकाणी   तुप व खाद्यपदार्थ बनवत असल्याचे गोसेवकांना समजले होते तुप हे प्रत्येक धार्मिक ठिकाणी वापरले जाते 
 गोकुळ धाम गोरक्षण सेवाभावी संस्था व गोरक्षकांच्या मार्फत वारंवार सांगुन देखील नगर पालिका डोळे कान तोंड बंदची भुमिका घेत होती नाईलाजास्तव गोशाळेने  बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे
 कत्तल खाने तोडावे गाय वाचवा कसाई ला फाशी एवढे करुन सुध्दा उपोषण स्थळी ना आमदार आले ना नगरपरिषद मुख्याधिकारी साहेब शेवटी गोरक्षक स्वतः आमदार प्रशांत बंब यांच्या आमसभेत गेले
 आमदारांनी गोमातेचा विषयांचे गांभीर्याने विचारच करत नव्हते नगरपरिषद च्या मुख्याधिकारी मॅडमला सांगुन सुध्दा पळवाटा काढण्याचे काम चालु होते 
विश्व हिंदु परिषदेचे देवगिरी प्रांत गोरक्षा मंत्री श्री राजेशजी जैन साहेबांनी त्यांचा लक्षांत आणुन दिले राज्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा आहे तसेच गोरक्षक रोहित महाले गणेश शेळके श्री चंद्रकांत लांडे व‌ गोरक्षकांनी सांगीतले गंगापुर मधील आठ कत्तल खाने जमीन दोस्त करावे अन्यथा श्री राजेश जी जैन साहेबांच्या नेत्रुत्वात देशभरातील गोरक्षक रस्तावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.